अर्थ : एक औषधी वेल.
उदाहरणे :
गुंजेच्या तांबडी व पांढर्या अशा दोन जाती आहेत.
अर्थ : एक वेलीचे बी.
उदाहरणे :
गुंजेने सोने जोखतात.
अर्थ : मोजण्याचे एक परिमाण.
उदाहरणे :
पूर्वीच्या काळी गुंजेचा अत्याधिक उपयोग होत असे.
गुंज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gunj samanarthi shabd in Marathi.